.शेवटी मी स्वताःला आवरलय...!
माझ्या मनाला नाइलाजाने सावरलय...!
स्वप्न केवळ स्वप्नच हे केव्हाच कळलय..!
तरीही वेड मन माझ तुझ्या मनावर भाळलय..!
....मौसम
.
No comments:
Post a Comment